महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम आज अनेकांच्या आवडीच्या कार्यक्रमापैकी एक आहे. <br />यातही गौरव मोरेचं विनोदाचं टायमिंग अनेकांना आवडतं.आपल्या जबरदस्त विनोदी शैलीनं प्रेक्षकांना हसवत आहेत एकांकिका, प्रायोगिक, व्यावसायिक नाटक त्यानंतर मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून गौरव आपल्याला अभिनय करताना दिसतो.<br /><br />
